"आशालता वाबगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३१:
'''आशालता वाबगांवकर''' (२ जुलै १९४१, २२ सप्टेंबर २०२० [[सातारा]]) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra-news/veteran-actress-ashalatha-dies-in-satara-ssj-93-2281444/|title=ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे निधन|date=2020-09-22|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2020-09-22}}</ref> ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे ३१मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. आशालता वाबगावकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. आहेत. त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट 'अपने पराये'(हिंदी). या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. पहिले नाटक :रायगडाला जेव्हा जाग येते.
‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. रेवतीच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध चालू झाला. काहींची भाषा योग्य नव्हती, काहींना रेवतीचे सौंदर्य नव्हते, तर काहींना गाण्याचे अंग नव्हते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक यांचे नाव सुचवले. आकाशवाणीवर त्यांनी आशालता यांची भाषा ऐकली होती. गाणेही ऐकले होते.
गोपीनाथ सावकारांनी यांनी आशालता यांची रेवती या भूमिकेसाठी निवड केली. ही निवड सार्थ ठरली.
 
==त्यांच्या भूमिका असलेली नाटके==