"म्यानमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''म्यानमार''' (अधिकृत नाव: [[बर्मी भाषा|बर्मी]]: [[चित्र:Myanmar long form.svg|120px]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Republic of the Union of Myanmar'', ''रिपब्लिक ऑफ यूनियन ऑफ म्यानमार''; जूनी नावे: ''[[बर्मा]]'', ''][[ब्रह्मदेश]]'') हा [[आग्नेय आशिया]]तील एक देश आहे. ६,७६,५७८ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने [[आग्नेय आशिया]]तील सर्वांत मोठा [[देश]] आहे. या देशाची [[लोकसंख्या]] जवळपास ६ कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत याचा जगात २४ वा क्रमांक आहे. या देशाच्या [[ईशान्य दिशा|ईशान्ये]]<nowiki/>स [[चीन]], [[पूर्व दिशा|पूर्वे]]<nowiki/>स [[लाओस]], [[आग्नेय दिशा|आग्नेयेस]] [[थायलंड]], [[पश्चिम दिशा|पश्चिमेस]] [[बांगलादेश|बांग्लादेश]], [[वायव्य दिशा|वायव्येस]] [[भारत]] हे देश असून [[नैर्ऋत्‍य दिशा|नैऋत्येस]] [[बंगालचा उपसागर]] आहे. येथील बहुसंख्य जनता [[बौद्ध धर्म]]ीय आहे. म्यानमारला एकूण परीघाच्या एक तृतीयांश - म्हणजे १,९३० कि.मी. - लांबीची मोठी किनारपट्टी लाभली आहे. [[पेट्रोलियम|पेट्रोलियम]], [[शिसे]], [[जस्त]], [[तांबे]], [[टंगस्टन]] ही येथील प्रमुख [[खनिज]]े आहेत.
 
ऐतिहासिक काळापासून म्यानमारमधील [[वांशिक]] विविधता राजकारणावर व समाजगतिकीवर प्रभाव टाकत आली आहे.म्यानमारमध्ये पूर्वी [[राजेशाही]] होती. इंग्रजांनी म्यानमारच्या [[थिबा मिन| थिबा राजा]]चा राजाचा पराभव करुन म्यानमार बळकावला/जिंकला आणि थिबाला कैद करून भारतात [[रत्नागिरी]]त आणून ठेवले.[[४ जानेवारी इ.स.१९४८]] रोजी म्यानमारला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. नंतर [[आधुनिक]] काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. [[इ.स. १९९२]] सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल [[थान श्वे]] यांच्या नेतृत्त्वाखालील [[लष्कर]]प्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे.
 
== धर्म ==
अनामिक सदस्य