"नेपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = १५२
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १,६७५
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''नेपाळ''' हा एक [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियाई]] [[देश]] आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन [[हिंदू]]बहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे [[हिमालय]] पर्वतराजीमध्ये वसलेला [[भूपरिवेष्टित देश]] आहे. उत्तरेला [[चीन]] सीमा असून, इतर सर्व बाजूंना [[भारत]] देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४१ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा [[राष्ट्रध्वज]] हा आयताक्रुती नसून तो त्रिकोणी आहे. [[काठमांडू]] नेपाळची राजधानी असून देशातील सर्वात मोठे शहर आहे. काठमांडू भागात सुमारे ५० लाखांची वस्ती आहे. नेपाळ भौगोलिकदृष्ट्या संपन्न प्रदेश आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातील सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातील सर्वोच्च शिखर [[माउंट एव्हरेस्ट]], ([[नेपाळी]] : [[सागरमाथा]]) नेपाळमध्ये आहे. [[समुद्रसपाटी]]पासून २०००० फूट (६०९६ मीटर) उंचीवरील सुमारे २४० [[पर्वतशिखरे]] आहेत. [[दक्षिण]] नेपाळमध्ये जमीन [[शेती]]साठी अतिशय समृद्ध असल्याने दाट लोकवस्तीचा [[शहरी]] भाग अधिक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नेपाळ" पासून हुडकले