"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षावरील- १५/- रुपये
No edit summary
ओळ ९:
 
== विस्तार ==
३००३१७.६७ चौ.कि.मी. क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.
 
== अभयारण्याविषयी माहिती ==
ओळ ३८:
 
== कसे जाल ? ==
चांदोली अभयारण्यात जाण्याकरता २-३ मार्ग आहेत.<br>* १) एक कराड वरून शेडगेवाडी व तेथून आरळाहून सरळ वारणावती असा आहे.
* २) दुसरा [[कर्‍हाड| कराडहून जुळेवाडी असा आहे.
* ३) तिसरा [[मलकापूर]]हून लाव्ह्ळे फाट्याला उतरून कच्च्या रस्त्याचा आहे.
* ४) चौथा मार्ग [[रत्नागिरी]]हून आहे.रत्नागिरीहून संगमेश्वरला यावे. तिथून नायरी गावापर्यंत पायवाटेने [[प्रचितगड]]ावर जाऊन अभयारण्यात पोहोचता येते.
ओळ ५१:
 
== विस्तार ==
याच वनक्षेत्र सुमारे तीनशे नऊ३१७.६७ चौरस किलोमीटर आहे. त्यामध्ये [[सांगली]],[[सातारा]],[[कोल्हापूर]], आणि [[रत्नागिरी]] जिल्ह्यातल्या वनक्षेत्राचा समावेश होतो.
 
== वनसंपत्ती ==
ओळ ८०:
 
== विश्रामगृह ==
[[चांदोली]] आणि [[वारणा]] येथे पाटबंधारे खात्याची विश्रांतिगृहविश्रांतीगृह व खासगी रिसोर्ट आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.
 
ओळ ११४:
७] कॅमेरा लहान -५०/- रुपये
 
८] शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षावरील- १५२०/- रुपये
 
९] शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षाखालील- १०/- रुपये