"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संर्पकाकरीता पत्ता -: चांदोली राष्ट्रीय उद्यान मु. पो. वारणावती ता. शिराळा जि.सांगली दूरध्वनी क्रमांक : ०२३४५ २२६३१८ प्रत्येक शुक्रवारी ते बुधवार पर्यटन चालू राहील तसेच पर्यटन पास देण्याची वेळ सकाळी ६. ते ३ पर्यंत चांदोली कार्यालयात आहे. दर गुरुवारी पर्यटन बंद राहील. प्रत्येक वर्षी १५ जुन ते १५ ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टीमुळे पर्यटन बंद असते.
शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षावरील- १५/- रुपये
ओळ ३८:
 
== कसे जाल ? ==
चांदोली अभयारण्यात जाण्याकरता २-३ मार्ग आहेत.<br>* १)एक कराड वरून शेडगेवाडी व तेथून आरळाहून सरळ वारणावती असा आहे.
* २) दुसरा [[कर्‍हाड|कराडहून जुळेवाडी असा आहे.
ओळ ८४:
 
== शासकीय संपर्क व पर्यटन पास बाबत ==
 
संर्पकाकरीता पत्ता -: <br>चांदोली राष्ट्रीय उद्यान
ओळ ९०:
मु. पो. वारणावती ता. शिराळा जि.सांगली
 
दूरध्वनी क्रमांक : '''०२३४५ २२६३१८ ई-मेल -rfowlschandoli@gmail.com'''
 
प्रत्येक शुक्रवारी ते बुधवार पर्यटन चालू राहील तसेच पर्यटन पास देण्याची वेळ सकाळी ६. ते दुपारी ३ पर्यंत चांदोली कार्यालयात आहे. दर गुरुवारी पर्यटन बंद राहील.
 
प्रत्येक वर्षी १५ जुन ते १५ ऑक्टोबर पर्यंतया कालावधीत अतिवृष्टीमुळे पर्यटन बंद असते.
 
पर्यटनसाठी आपली स्वताची किंवा भाड्याची चारचाकी वाहनास प्रवेश दिला जातो. दोन चाकी/तीन चाकी वाहनांना प्रवेश दिला जत नाही.
 
'''पर्यटन चार्ज :'''
 
१] चारचाकी हलके वाहन प्रवेश फी -१५०/- रुपये
 
२] चारचाकी जड वाहन [बस] प्रवेश फी -३००/- रुपये
 
३] गाईड फी - ३००/- रुपये
 
४] प्रती व्यक्ती १२ वर्षावरील - ३०/- रुपये
 
५] प्रती व्यक्ती ५ ते १२ वर्षाखालील - १५/- रुपये
 
६] कॅमेरा मोठा- १००/- रुपये
 
७] कॅमेरा लहान -५०/- रुपये
 
८] शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षावरील- १५/- रुपये
 
९] शालेय सहल - प्रती व्यक्ती १२ वर्षाखालील- १०/- रुपये
 
== हेसुद्धा पाहा ==