"लखुजी जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्यु समयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० हालचाल म्हणता येईल.
[[विदर्भ|विदर्भातील]] [[बुलढाणा]] जिल्ह्यातील [[सिंदखेड]] येथील [[मराठा]] वतनदार होते. ते [[जिजाबाई]] यांचे वडील व [[शहाजीराजे भोसले]] यांचे सासरे होते. [[निजामशाही]]त त्यांना [[पंचहजारी मनसबदारी]]चा हुद्दा इ सन १५७० साली होता.त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून [[देवगिरी किल्ला]] किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधवराव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला,त्यासमयी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करुन दिली.पुढे इ सन १६०५ साली राजे लखुजीराव जाधवराव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीर पद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव हे [[मोगलांकडे]]/[[मुघल|मुघलाकडे]] गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी,मीर-ए-समद हे पद,दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र,नातु व सोयर्याना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधवराव व त्यांचे जावई शहाजी महाराज साहेब यांनी एकत्रीत [[मराठा]] सत्ता बळकट करण्यासाठी प्रथम केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधवराव,त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी आणी नातु युवराज [[राजे यशवंतराव]] (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खुन केला..यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.{{संदर्भ हवा}}
 
[[विदर्भ|विदर्भात]] [[सिंदखेड]] येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मूळ देवगिरीच्या [[यादव]] वंशाचीच एक उपशाखा आहे. [[देवगिरी]] येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर [[बुलढाणा]] जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा [[कर्तृत्वान]] आणि [[विख्यात]] पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखूजी जाधव यांनीच जाधव घराण्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. लखूजीचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखूजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.