"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
 
== भौगोलिक रचना ==
'''बुलढाणा जिल्हा''' (किंवा बुलडाणा जिल्हा) हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[अमरावती]] विभागात आहे [[विदर्भ|विदर्भातील]] या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे [[अकोला जिल्हा|अकोला]]-[[वाशीम]],अमरावती जिल्हा, [[जळगाव जिल्हा|जळगाव]]-[[जालना जिल्हा|जालना]] व [[परभणी जिल्हा|परभणी]] हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस [[नेमाड जिल्हा]]([[मध्य प्रदेश]]) आहे.<ref>[http://buldhana.nic.in बुलढाणा जिल्हा एन.आय.सी]</ref>
[[चित्र:Anandsagar.jpg|250px|thumb|शेगांव येथील '''आनंदसागर''' बागेचे प्रवेशद्वार]]
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]