"देवगिरीचे यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
| सुरुवात_वर्ष =इ.स. ८३०
| शेवट_वर्ष = १३३४
| मागील१ = पश्चिमी [[चालुक्य]] साम्राज्य
| मागील_ध्वज१ = वराह
| पुढील१ = खिल्जी[[खिलजी घराणे]]
| पुढील_ध्वज१ = [[हिरवे]] कापड त्यावर [[सिंह]]
| राष्ट्र_ध्वज = गडद [[तांबडा]] त्यावर [[गरूड]]
शंख चक्र
| राष्ट्र_चिन्ह = गरूड
ओळ १६:
Asia_1200ad.jpg
| ब्रीद_वाक्य = हर हर महादेव
| राजधानी_शहर = [[देवगिरी]]
| सर्वात_मोठे_शहर =
| शासन_प्रकार = [[राजतंत्र]]
| राष्ट्रप्रमुख_नाव = दृढप्रहारी
| पंतप्रधान_नाव = [[हेमाद्री]]
| राष्ट्रीय_भाषा = [[मराठी]]
| इतर_प्रमुख_भाषा = [[कन्नड]],[[महाराष्ट्री
प्राकृत]], [[संस्कृत]]
| राष्ट्रीय_चलन =
| क्षेत्रफळ_चौरस_किमी =
ओळ २९:
| लोकसंख्या_घनता =
}}
'''[देवगिरी|देवगिरीचे यादव राजघराणे]]'''([[इ.स. ८५०]] - [[इ.स. १३३४]]),यांना'''[[सेवुण/सेऊण राजवंश]]'''असेही म्हटले जात होते.[हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]]प्राचीन पुर्वमध्ययुगिन काळातील राजघराणे होते.ते स्वतःला [[सोमवंशी]] म्हणवत.यादवांचे साम्राज्य [[नर्मदा नदीपासूननदी]]पासून [[तुंगभद्रा नदीपर्यंतनदी]]पर्यंत पसरले होते.यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारतकालीन[[महाभारत]]कालीन [[श्रीकृष्ण| श्रीकृष्णांचे]] वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य [[महाराष्ट्र]], उत्तर [[कर्नाटक]]आणि [[मध्यप्रदेशाच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते ते सुबाहूच्या कारकीर्दीत स्वतंत्र राजे झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी [[वारंगळ]][[हाळेबीड]] येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन मुलांना तिकडे पाठवले. त्यांचात वंशज असणाऱ्या [[भिल्लमदेव यादव]] याने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली.यादवराजांनी अनेक मंदिरे बांधल. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे नाव होते.(पुढे मुळचामूळचा यादवकुलीन नसलेला पण यादव राजा घोषित करणारा [[रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा [[ हेमाड पंडित|हेमाड पंडिताने]] स्वतःचे नाव त्या शैलीला दिले - संदर्भ हवा). [[ [[राजा सिंघण(दुसरा)]] आणि [[राजा महादेव]] यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली.(सिंघणदेव यादव राजाची तुलना महान राजांच्या तुलना होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रमहाराष्ट्रातील प्रजा सुखी होती, पहिले मराठी राज्य म्हणून यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे [[सातारा]] जिल्ह्यातील [[शिंगणापूर]] हे गाव हे अजरामर झाले. [[शिखर शिंगणापूरचेशिंगणापूर]]चे [[महादेव]] मंदिर सिंघणराजाने बांधले, सिंघण वरून शिंगणापूर झाले.-संदर्भ हवा) यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय. (यांच्या वडिलांच्या रामचंद्राच्या काळातच मराठीभाषेला राजाश्रय मिळाला-संदर्भ हवा).यांच्या कारकिर्दीतच [[अल्लाउद्दिन खिलजीनेखिलजी]]ने त्यांना फितूरीने पराभुतपराभूत केले. रामदेवराय यांचे जावई व सेनापती [[हरपालदेव]] यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगीरीच्यादेवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगुनटांगून ठेवले होते. [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या मातोश्री [[जिजाबाई]] त्यांच्याच कुळातील मानल्या जातात. त्यांचे माहेरचे आडनाव [[जाधव]] हे यादव वंशांवरून आल्याचे मानले जाते. परंतू हे यादव [[चंद्रवंशी]] यादव आहेत. महाराष्ट्रातील यादवराव, यादव ह्या आडनावाची घराणी स्वतःला देवगिरीच्या यादवांचे वंशज मानतात. परंतू
त्यसंबंधीचे ठोस पुरावे दिसत नाहीत महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे, [[बारव]] स्थापत्यादी अनेक वास्तू ह्या देवगिरीच्या यादवराजांशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आजही अनेक ठिकाणी त्याचे अवशेष पहावयास मिळतात.
 
==पुस्तक==