"राष्ट्रकूट राजघराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७६:
'''राष्ट्रकूट''' हे [[इ.स. ७५३]] - [[इ.स. ९८२]] या कालखंडादरम्यान [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडाच्या]] [[दक्षिण]], [[मध्य]] व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्रकूटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला [[कन्याकुमारी]] पर्यंत पसरलेली होती [[दंतिदुर्ग]] हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती [[कृष्णराजा पहिला]] याने [[वेरुळ]]चे सुप्रसिद्ध [[कैलास मंदिर]] खोदले.
 
राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात [[जैन]] धर्माचा प्रसार झाला. [[अजिंठा]] -[[वेरूळ]] येथील लेणी राष्ट्रकूटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्रकूटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली.
 
== हे ही पहा==