"बिंबिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
बिंबिसार(इ.स.पूर्व ५४३ ते ४९३)
इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात कुरू,पांचाल,गांधार,अवंती,मगध आशी सोळा महाजनपदे होती.यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रुपांतर करण्याची सुरुवात बिंबिसारने केली.मगधला त्याने राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
वयाच्या १५ वर्षी इ.स.पूर्व ५४३ मध्ये मगधच्या गादीवर आला. तो हुशार,मुत्सद्दी,धोरणी व पराक्रमी होता.सुपीक व संपन्न देश,भौगोलिक संरक्षण लाभलेला विभाग आणि सुसज्ज सौन्यसैन्य यांचा सुयोग्य उपयोग करून साम्राज्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले.त्याने आवतीभोवतीची महाजनपदे वेगवेगळ्या मार्गांनी वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
'[[अंग]]'महाजनपदावर आक्रम:
'अंग' या महाजनपदावरती '[[ब्रह्मदत्त]]' या राजाची सत्ता होती.तो कुशल संघटक होता. बिंबिसारने अंगवर आक्रमण करूण तो प्रदेश पदाक्रांत आपल्या साम्राज्यात विलीन करुन घेतला.त्या प्रदेशाची '[[चंपा]]' ही बाजारपेठ व राजधानी मगधच्या ताब्यात आली.त्याने आपल्या [[कुणाल]] या मुलाला तेथे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/बिंबिसार" पासून हुडकले