"षा'न्शी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 63 langlinks, now provided by Wikidata on d:Q47974
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ १४:
| वेबसाईट = http://www.shaanxi.gov.cn/
}}
'''{{लेखनाव}}''' ([[नवी चिनी चित्रलिपी]]: 陕西; [[जुनी चिनी चित्रलिपी]]: 陕西; [[फीनयीन]]: Shǎnxī; उच्चार: [[मिडिया:Zh-Shaanxi.ogg|षान्-शीऽऽऽ]]; अर्थ: पश्चिम षानचौ) हा उत्तर-मध्य [[चीन]]मधील प्रांत आहे. याच्याजवळच याच नावाशी साधर्म्य असलेला, मात्र नावाचा निराळा स्वरोक्त उच्चार असलेला [[षान्शी]] नावाचा वेगळा प्रांत आहे. षा'न्शीच्या ईशान्येस [[षान्शी]], पूर्वेस [[हनान]], आग्नेयेस [[हूपै]], दक्षिणेस [[चोंगछिंग]] नगरपालिकामहानगरपालिका, नैऋत्येस [[सच्वान]], पश्चिमेस [[कान्सू]], वायव्येस [[निंग्श्या]] व उत्तरेस [[आंतरिक मंगोलिया]] हे चिनी प्रांत वसले आहेत. [[शीआन]] येथे षा'न्शीची राजधानी आहे.
 
[[जानेवारी २०]], [[इ.स. १५५६]]ला येथे झालेल्या भूंकपात अंदाजे ८,३०,००० व्यक्ती मरण पावल्या होत्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/षा%27न्शी" पासून हुडकले