"भास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
नाटकांची संख्या हा निकष लावला तरी भासाचे स्थान पहिलेच आहे. कारण भासाच्या उपलब्ध नाटकांची संख्या तेरा आहे.
 
भासाची नाटके काळाच्या उदरात गडप झाली होती, ती [[महामहोपाध्याय]] [[टी.गणपती शास्त्री]] या विद्वानाला १९१२ साली सापडली. [[त्रावणकोर]] संस्थानातील एका मठात [[मल्याळी]] लिपीत ताडपत्रांवर ती लिहिलेली आढळली.
 
==भासाची नाटके==
"https://mr.wikipedia.org/wiki/भास" पासून हुडकले