"रानभाज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[शेती]] किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना '''रानभाज्या''' म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात . यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9|title=रानभाजी महोत्सवात लावली नानाविध भाज्यांनी वर्णी (लोकमत,नागपूर ई-पेपर,पान क्र.२) |ॲक्सेसदिनांक=१ ऑगस्ट, इ.स. २०१६}}</ref>
[[File:कुड्याच्या शेंगांची भाजी.jpg|thumb|कोकण भागातील कुड्याची भाजी]]