"मराठी लिपीतील वर्णमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
=== स्वर===
{| class="wikitable" style="text-align: center; width: 700px; height: 70px; font-size: 150%;"
! [[अ]] [[आ]] [[ॲ]] [[ऑ]] [[इ]] [[ई]] [[उ]] [[ऊ]] ऋ-ॠ || ऌ-ॡ || [[ए]] [[ऐ]] [[ओ]] [[औ]]
|}
 
ओळ ३५:
===> विशेष संयुक्त व्यंजने===
{| class="wikitable" style="text-align: center; width: 150px; height: 50px; font-size: 150%;"
! [[क्ष्]] (क्+ष्) ||; [[ज्ञ्]] (द्+न्+य्) (संस्कृतमध्ये ज+ञ=ज्ञ)
|-
|}
ओळ ४६:
----
 
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मुळातले १६ [[स्वर]] + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[ॲ]], [[ऑ]] हे स्वर मिळून १८ स्वर + दोन [[स्वरादी]] ([[अनुस्वार]] व [[विसर्ग]]) + ४० [[व्यंजन]]े असे एकूण ६० [[वर्ण]] दिले आहेत.<ref>मराठी युवकभारती इयत्ता १२ वी</ref>
 
==उच्चार==
ओळ ६१:
* जिभेचे टोक
* जिभेचा मधला भाग
* जिभेची मागची बाजू, इत्यादी अवयव तर वापरले जातातच.
* पण पडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण बहुधा वेगळी दाखवली जात नाहीत. (विनोबा भावे हे दंततालव्य वर्ण नुक्ता वापरून दर्शवत.)
इत्यादि अवयव तर वापरले जातातच.
या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.
* पण पडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण वेगळी दाखवली जात नाहीत.
 
मराठीतल्या डावा या शब्दातला ड चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wara असे होते.
 
मराठीतल्या डावा या शब्दातला ड चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे.
 
या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.
 
==हेसुद्धा पहा ==