"अनरसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अनारसा''' हा खाद्यपदार्थ आहे. पाण्यात पाच-सहा दिवस भिजवून आंबवलेले तांदूळ व [[गूळ]] वापरून हा पदार्थ तयार केला जातो. अनरसाच्या ओलसर पिठाच्या चकत्या तुपात तळण्यापू्वी त्यांच्यावर खसखस पसरण्याची रीत आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.twistoffood.com/anarsa/ |title= अनरसा |प्रकाशक=ट्विस्टऑफ़फ़ूड.कॉम |दिनांक=१० सेप्टेंबर २०१४ | प्राप्त दिनांक=}}</ref> हा विशेषतः [[दिवाळी]]त आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात. हा पदार्थ महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. पंजाबमध्ये संस्कृतमध्येबहुधा यालाखसखस वापरत नाहीत. संस्कृतमध्ये अनरश्याला अपूप म्हणतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.amarujala.com/chandigarh/special-sweet-dish-anarsa-recipee-for-diwali-hindi-news|title=दीवाली पर बनती है ये स्पेशल मिठाई |प्रकाशक=अमरउजाला.कॉम |दिनांक=२२ ऑक्टोबर २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref> सामान्यपणे हिंदूच्या दीपावलीच्या सणात महाराष्ट्रमहाराष्ट्रात आणि बिहार मध्येबिहारमध्ये बनविल्या जाणाऱ्या विविध उपहारातील उपहारांतील हा एक पदार्थ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.in/books?id=K-AYdQARNVYC&pg=PA100&lpg=PA100&dq=Changing+dietary+patterns+and+habits&source=bl&ots=k9PXROQUKN&sig=48GeG17C-NdDh1wmB_hCWQaBzZs&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjmqd2J4-PQAhUiR48KHRtxAx4Q6AEIJTAB#v=onepage&q=Changing%20dietary%20patterns%20and%20habits&f=false |title=चेंजिंग डाइटरी पैटर्न्स एंड हैबिट्स : अ सोसिओ-कल्चरल स्टडी ऑफ़ बिहार |प्रकाशक=बुक्स.गूगल.को.इन |दिनांक=१९ मे २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> हा पदार्थ बनविण्यासाठी गूळ, तांदूळ, साजूक तूप, [[वेलची]], खसखस, यांचा वापर करतात.
महाराष्ट्रात विशेषकरून [[अधिक मास]] काळात जावयाला ३३ अनारसे भेट देण्याची पद्धती आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनरसा" पासून हुडकले