"अनरसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अनारसा''' हा खाद्यपदार्थ आहे. पाण्यात पाच-सहा दिवस भिजवून आंबवलेले तांदूळ [[गूळ]] वापरून हा पदार्थ तयार केला जातो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.twistoffood.com/anarsa/ |title= अनरसा |प्रकाशक=ट्विस्टऑफ़फ़ूड.कॉम |दिनांक=१० सेप्टेंबर २०१४ | प्राप्त दिनांक=}}</ref> हा विशेषतः [[दिवाळी]]त आणि अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी बनवतात. हा पदार्थ महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही लोकप्रिय आहे. संस्कृतमध्ये याला अपूप म्हणतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.amarujala.com/chandigarh/special-sweet-dish-anarsa-recipee-for-diwali-hindi-news|title=दीवाली पर बनती है ये स्पेशल मिठाई |प्रकाशक=अमरउजाला.कॉम |दिनांक=२२ ऑक्टोबर २०१४| प्राप्त दिनांक=}}</ref> सामान्यपणे हिंदूच्या दीपावलीच्या सणात महाराष्ट्र आणि बिहार मध्ये बनविल्या जाणार्‍याजाणाऱ्या विविध उपहारातील हा एक पदार्थ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.in/books?id=K-AYdQARNVYC&pg=PA100&lpg=PA100&dq=Changing+dietary+patterns+and+habits&source=bl&ots=k9PXROQUKN&sig=48GeG17C-NdDh1wmB_hCWQaBzZs&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjmqd2J4-PQAhUiR48KHRtxAx4Q6AEIJTAB#v=onepage&q=Changing%20dietary%20patterns%20and%20habits&f=false |title=चेंजिंग डाइटरी पैटर्न्स एंड हैबिट्स : अ सोसिओ-कल्चरल स्टडी ऑफ़ बिहार |प्रकाशक=बुक्स.गूगल.को.इन |दिनांक=१९ मे २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref> हा पदार्थ बनविण्यासाठी गूळ, तांदूळ, साजूक तूप, [[वेलची]], खसखस, यांचा वापर करतात.
महाराष्ट्रात विशेष करूनविशेषकरून [[अधिक मास]] काळात जावयाला ३३ अनारसे भेट देण्याची पद्धती आहे.

==साहित्य आणि कृती==
[[तांदूळ]]

[[गूळ]]

[[तूप]]

[[रवा]]

[[साखर]]

[[खसखस]]<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=BiOiK89C5jcC&newbks=0&printsec=frontcover&pg=PA120&dq=Anarsa+recipe&hl=en|title=Taste of Nepal|last=Pathak|first=Jyoti|date=2007|publisher=Hippocrene Books|isbn=978-0-7818-1121-7|language=en}}</ref>

कृती-
तांदूळ पाच दिवस भिजत घालणे. दररोज तांदुळातील पाणी बदलणे आवश्यक आहे.

सहाव्या दिवशी तांदूळ पाण्यातून निथळून घेऊन स्वच्छ कापडावर वाळण्यासाठी पसरून घालणे.

तांदूळ पूर्ण सुकल्यावर ते मिक्सरवर बारीक वाटून घेणे.

या वाटलेल्या तांदळात गूळ, साखर घालून त्याचे पीठ भिजवून घेणे. आवश्यक वाटल्यास दूध घालणे. याचे कणकेपेक्षा थोडे सैल पीठ भिजवणे.

भिजवलेल्या पीठाचे हव्या त्या आकाराचे गोळे करून घेणे.

एक गोळा हाताने थापून त्यावर खसखस पेरून घेणे. हाताने थोडी खसखस व्यवस्थित दाबून घ्यावी.

कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून घेणे. थापून खसखस लावलेले सगळे अनारसे गरम तेलात तांबूस रंगावर तळून घेणे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.republicworld.com/lifestyle/food/recipe-bihari-recipe-anarsa|title=Anarsa recipe: Prepare the healthy Maharashtrian dish in simple steps|last=World|first=Republic|website=Republic World|access-date=2020-09-19}}</ref>

==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनरसा" पासून हुडकले