"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=JFpZDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PT8&dq=%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF&hl=en|title=SARV VIPRA MARTAND|date=2018-05-01|publisher=VIMLESH SHARMA|language=hi}}</ref>
 
अधिक मासात भारतभरात विष्णूच्या विविध मंदिरात विशेष पूजाचे आयोजन केले जाते. भागवत पुराणाचे सप्ताह, दान, स्नान असे धार्मिक उपक्रम आयोजित केलेलं जातात. विविध यात्रा-जत्रा यांचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील [[बीड]] जिल्ह्यात पुरुषोत्तम मंदिर आहे. तेथे अधिक मासात संपूर्ण महिना विशेष धार्मिक उत्सव आयोजित होतात.
 
==खगोलशास्त्रीय महत्त्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले