"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
==आणखी पद्धती==
* माघी अमावास्या जर १४ ते २४ या तारखांदरम्यान असेल तर पुढच्या इंग्रजी महिन्यात अधिकमास असतो.
* जेव्हा विशिष्ट महिन्यात कृष्ण पंचमीच्या दिवशी सूर्य रास बदलतो त्याच्या पुढल्या वर्षी त्या विशिष्ट महिन्याच्या आधीचा महिना अधिकमास असतो. उदा० १५ जून २००६, आषाढ़ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९-४५ला सूर्याने मिथुन राशीत प्रवेश केला, म्हणून २००७ साली आ़षाढाच्या अलीकडचा ज्येष्ठ महिना अधिक असेल.{{संदर्भ हवा|}}
 
==इसवी सनाच्या २०व्या शतकाच्या उत्तरार्धातील अधिकमास (यादी अपूर्ण)==
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले