"आयरिस मर्डोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
File
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Iris-Murdoch.jpgचित्|इवलेसे]]
'''डेम जीन इरिस मर्डोक''' किंवा ''आयरिस मर्डोक'' (जन्म:१५ जुलै १९१९ - ८ फेब्रुवारी १९९९) ही [[आयर्लंड]]मध्ये आयरिश पालकांना जन्मलेली एक [[ब्रिटिश]] [[कादंबरी]]कार आणि [[तत्त्वज्ञ]] होती. मर्डोक ही,चांगले आणि वाईट, लैंगिक संबंध, नैतिकता आणि अतिंद्रीय शक्तीबद्दलच्या आपल्या कादंबरींसाठी सर्वज्ञात आहे. १९९८ मध्ये, २० व्या शतकातील मॉडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट इंग्रजी-भाषिक कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिची पहिली प्रकाशित कादंबरी, 'अंडर द नेट', निवडल्या गेली.
{{विस्तार}}