"नागालँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
दुवे
(removed Category:नागालॅंड; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
(दुवे)
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=राज्य
|राज्य_नाव=नागालॅंडनागालँड
|स्थानिक_नाव=नागालॅंडनागालँड
|locator_position=left
|राजधानी=[[कोहिमा]]
|संक्षिप्त_नाव=IN-NL
|अधिकृत_भाषा=[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]
|विधानसभा_प्रकार=[[नागालॅंडनागालँड विधानसभा]]
|विधानसभा_संख्या=60
|नेता_पद_१={{AutoLink|नागालॅंडचेनागालँडचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_नाव_१=निखिल कुमार
|नेता_पद_२={{AutoLink|नागालॅंडचेनागालँडचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२=नैफीउ रीयो
|स्थापित_दिनांक=[[१ डिसेंबर]] [[इ.स. १९६३]]
|चिन्ह=Bandera Nagaland.png
}}
 
 
'''नागालॅंड''' {{audio|Nagaland.ogg|उच्चार}} हे [[ईशान्य भारत]]ातील एक [[राज्य]] आहे. या राज्याच्या [[पश्चिम]]ेला [[आसाम]], [[उत्तर]]ेला [[अरुणाचल प्रदेश]] व आसामचा काही भाग, तर [[पूर्व]]ेकडे [[म्यानमार]] हा देश आणि [[दक्षिण]]ेला [[मणिपूर]] राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोक[[संस्कृती]]ंनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे [[क्षेत्रफळ]] १६,५७९ चौ.किमी असून [[लोकसंख्या]] १९,८०,६०२ एवढी आहे. [[कोहिमा]] ही नागालॅंडची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[ॲंगमी]] व [[चॅंग]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. [[शेती]], [[हातमाग]] व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख [[उद्योग]] आहेत. [[तांदूळ]], [[डाळ]], [[ऊस]] व [[कापूस]] ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची [[साक्षरता]] ८०.११ टक्के एवढी आहे.