"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन दोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
टंकन दोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
[[चित्र:Nana Sahib.jpg|इवलेसे|उजवे|दुसरे नानासाहेब पेशवे]]
{{इतिहासलेखन}}
<span lang="mr" dir="ltr">[[पेशवे]]</span> मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेचपेशवे साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी [[पुणे]] येथे होती.
 
[[पेशवा]] हा पर्शियन([[फारसी]]) शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. [[दख्खन]]मध्ये त्या शब्दाचा [[मुस्लिम]] शासकांकडून प्रयोग केला गेला. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] जनक असलेल्या [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराज]], त्यांच्या [[इ.स. १६७४]]मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून [[मोरोपंत त्रिंबक पिंगळे]] यांना नेमले. असे असले तरीही [[सोनोपंत डबीर]] हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये ''[[पंतप्रधान]]'' असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला [[मराठी]]त पंतप्रधानच म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले