"ओप्पो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
''क्वांगतोंग ऑप्पो मोबाइल दूरसंचार महामंडळ, लिमिटेड,'' '''ऑप्पो''' म्हणून ओळकलेले, एक [[चीनी]] ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल संचार कंपनी आहे. याचे मुख्यालय डाँगुआन, [[क्वांगतोंग]] इथे आहे. [[वनप्लस]], [[व्हिवो (तंत्रज्ञान कंपनी)|व्हिवो]] आणि [[रियलमी|रियलमीसमवेत]] ही [[बीबीके इलेक्ट्रॉनिक्स|बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनची]] सहाय्यक कंपनी आहे. ओप्पो रेनो लॉन्च झाल्यानंतर २०१९ मध्ये ओप्पो लोगो बदलला. त्याच्या प्रमुख उत्पादनांच्या ओळींमध्ये [[स्मार्टफोन]], ऑडिओ डिव्हाइस, ब्ल्यू-रे प्लेयर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने समाविष्ट आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=सेल्फी प्रेमींसाठी 'हे' पॉप अप कॅमेरा असलेले फोन ठरतील खास मराठी बातम्या {{!}} smartphones with pop up camera you can buy in india today, Latest News & Live Updates in Marathi {{!}} Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com|दुवा=https://m.lokmat.com/topics/oppo/page/2/|अॅक्सेसदिनांक=19 सप्टेंबर 2020|काम=https://www.lokmat.com/|दिनांक=NaN|भाषा=mr-IN}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओप्पो" पासून हुडकले