"विवो (कंपनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
''व्हिवो कम्युनिकेशन टेक्नोलोजी कंपनी लिमिटेड''' तथा '''व्हिवो''' ही एक [[चीन|चिनी]] तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी [[बीबीके इलेक्ट्रॉनिक्स|बीबीके इलेक्ट्रोनिक्स]]च्या पूर्ण मालकीची आहे. व्हिवो स्मार्टफोन, त्यासाठी लागणारी उपकरणे, सॉफ्टवेर आणि सेवा पुरवते. व्हिवोचे भ्रमणध्वनी हे स्वतः तयार केलेलत्या [[फनटच]] या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. ही ऑपरेटिंग सिस्टम [[अँड्रॉइड]]वर आधारित आहे. ही कंपनी आपल्या भ्रमणध्वनींसाठीचे अॅप स्वतःच्या अॅपस्टोरमधून वितरीत करते.
 
व्हिवोचे [[शेन्झेन]] आणि [[नानजिंग]]मध्ये उत्पादन आणि संशोधन केन्द्रे असून या कंपनीत सुमारे १,६०० कर्मचारी आहेत.<ref name="vivoglobal1">[http://www.vivoglobal.com/page/about About Page]. vivoglobal.com. Retrieved on 2017-01-03.</ref>