"बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
आधुनिक अधिकोषांची जडणघडण मुख्यत्वे इटलीमधील [[फ्लोरेन्स]] , [[जिनोआ]], [[व्हेनिस]] या शहरात झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील [[युरोप]]मध्ये बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोषांच्या शाखा अनेक शहरात होत्या. १३९७ साली उघडलेली जिओव्हानी मेडिची यांची मेडिची बॅंक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्यूका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी [[लेखांकन (वाणिज्य )|लेखांकनाची]] पद्धत शोधून काढली.
 
१७७० साली सुरु झालेली 'बॅंक ऑफ हिंदुस्तान ' ही भारतातील पहिली बॅंक. १८२६ साली ही बॅंक बंद पडली. जून १८०६मधे [[कलकत्ता]] येथे सुरू झालेली बॅंक ऑफ कलकत्ता हिचे नाव बदलून १८०९ मध्ये बॅंक ऑफ बेंगाल ठेवले गेले. तत्कालीन ब्रिटीश सरकारने १८४० मध्ये बॅंक ऑफ बॉम्बे आणि १८४३ मध्ये बॅंक ऑफ [[मद्रास]] सुरू केल्या. १९२१ मध्ये या तिन्ही बॅंका एकत्र करून 'इम्पीरियल बॅंक ऑफ इंडिया ' बनवली गेली. १९५५ मध्ये या बॅंकेचे नाव बदलून '''[[भारतीय स्टेट बॅंकबँक]]''' केले गेले
 
== सुविधा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बँक" पासून हुडकले