"ब्लीक हाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
साचा
(दुवे)
(साचा)
 
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''ब्लीक हाऊस''' ही [[चार्ल्स डिकन्स]]ची कादंबरी आहे. ही कादंबरी १८५२ व १८५३ साली वीस भागांत प्रकाशित झाली. ब्लीक हाऊस ही इंग्लिश साहित्यातील एक महत्त्वाची कृती मानली जाते. एकोणिसाव्या शतकात या कादंबरीमुळे तत्कालिन [[इंग्लंड]]च्या न्यायव्यवस्थेत असलेले दोष प्रकाशात आले व त्यामुळे १८७० च्या दशकात त्या देशाच्या न्यायव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा झाल्या.