"बिग बॉस मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे प्रसारण [[कलर्स मराठी]] वाहिनीवर १५ एप्रिल २०१८ रोजी सुरु झाले होते. अभिनेते [[महेश मांजरेकर]] हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. मेघा धाडे हिने पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. २६ मे २०१९ रोजी बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरु झाले होते. [[शिव ठाकरे]] याने दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला.
मराठी बिग बॉसचा पहिल्या हंगामाचे प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर १५ एप्रिल २०१८ पासून सुरू झाले आहे.
 
अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या हंगामाचे सूत्रसंचालन करत आहेत.
 
मेघा धाडे हिने पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला.
 
२६ मे २०१९ पासून बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व सुरू झाले आहे.
 
शिव ठाकरे याने दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला.
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/topics/big-boss-marathi/|title=Latest Big Boss Marathi News in Marathi {{!}} Big Boss Marathi Live Updates in Marathi {{!}} बिग बॉस मराठी बातम्या at Lokmat.com|संकेतस्थळ=http://www.lokmat.com/|ॲक्सेसदिनांक=2019-07-04}}</ref>