"सुशीला मूल-जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{कामचालू}} ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुश...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{कामचालू}}
'''सुशीला मूल-जाधव''' ह्या आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व लेखिका होत्या.
 
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव यांचं बुधवारी रात्री निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गुरुवारी दुपारी वैशाली नगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार,त्यांचे १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतीलआला. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या.
 
२९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तिथून त्यांना ७ तारखेला सुटी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १० सप्टेंबर रोजी व्हिनस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. गेल्या एक वर्षापासून त्या नागपूर येथेच वास्तव्यास होत्या. नामांतर आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या पश्चात भाची-भाचे व मोठा आप्तपरिवार आहे.