"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९४३ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
धन्यवाद व सांगकाम्यानिर्मिती-माहिती
(धन्यवाद व सांगकाम्यानिर्मिती-माहिती)
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] ११:१२, ११ डिसेंबर २००७ (UTC)
 
=== धन्यवाद व सांगकाम्यानिर्मिती-माहिती ===
नमस्कार,
 
इ.स.च्या वर्षपानांवर Marathibot या तुमच्या सांगकाम्याकरवी ''आणी -> आणि'' ह्या केलेल्या शुद्धीकरणाच्या बदलाबद्दल व ते करण्यातील तत्परतेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
 
मला सांगकाम्या तयार करण्याची प्रक्रिया व त्यासाठीच्या असलेल्या तांत्रिक आवश्यकता सांगितल्यास तुमचा आभारी राहीन. सांगकाम्याकरवी करवून घेता येण्यासारखी ढीगभर कामे संकल्पित आहेत. दरवेळेस तुम्हाला त्रास देण्यापेक्षा मी स्वतःच एखाद्या सांगकाम्याची निर्मीती करण्याचा मानस बाळगून आहे. तांत्रिक गोष्टी हाताळताना काही अडचण नसल्याने हे काम करणे शक्य आहे, असे वाटते. तेव्हा कृपया तुम्ही तुमचा Marathibot हा सांगकाम्या निर्माण करताना लागलेले बारकावे व एकंदरीतच सर्व प्रक्रिया इत्यंभूत कळवावी.
 
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] १२:२२, १३ डिसेंबर २००७ (UTC)
== भारतीय राजकीय पक्ष ==
 
८,६५२

संपादने