"चालू खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन using AWB
ओळ १:
'''चालू खाते''' हे [[बॅंक]] आणि इतर वित्तसंस्थांमधील एक प्रकारचे ठेवखाते आहे.
 
हे खाते सहसा धंद्यासाठी किंवा सारखी उठाठेव लागणाऱ्या व्यवसायांसाठी वापरले जाते.हे खाते व्यावसायिक , उद्योजक , व्यापारी  यांच्याकडून उघडले जाते
 
==भारतातील चालू खात्यांचे काही गुणधर्म==
 
* या खात्यावर जी रक्कम जमा असते तिच्यावर व्याज दिले जात नाही
 
* विविध प्रकारच्या सेवा उदा. [[धनादेश]], ए टी एम, जालिय बॅंकिंग ( इंटर नेट बॅंकिंग) सशुल्क दिल्या जातात.
 
* या खात्यावर कितीही [[व्यवहार]] केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला ठराविकपेक्षा कमी व्यवहार करण्याचे बंधन नसते.
 
* किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बॅंक दंड करू शकते.
 
* चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलती मोफत देण्याची पद्धत बॅंकांनी आजकाल चालू केली आहे.
*या खात्यासाठी बॅॅंकेकडुन पासबुक दिले जात नाही , खाते तपशील  पाहण्यासाठी  विवरणपत्र  दिले  जाते
 
[[वर्ग:{{बॅंकिंग]]}}
 
[[वर्ग:बँकिंग]]
[[वर्ग:वित्तीय सेवा]]
 
 
{{साचा:बॅंकिंग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/चालू_खाते" पासून हुडकले