"रिपब्लिकन स्टुडंट युनियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
 
=='''<big>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी :</big>'''==
[[चित्र:Bodhisatva 2020.jpgचित्|अल्ट=|इवलेसे|<big>'''भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व'''</big> <big>'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'''</big>]]
<big>'''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या पिढीसाठी घटनेमार्फत तरतुदी केल्या. इथल्या बहिष्कृत समूहांची प्रगती आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी शिक्षण क्षेत्राला बाबासाहेबांनी महत्व दिले. शिक्षणाची सार्वत्रिक सक्ती घटनेमार्फत व्हावी अशी इच्छा बाबासाहेबांची होती. बहिष्कृत समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची पूर्ण जबाबदारी शासनावरती टाकण्यात आली. उच्च शिक्षणात स्थान मिळावे म्हणून राखीव जागा आमलात आणण्यात आले. येणाऱ्या पिढीला डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस इत्यादी होण्याचा मार्ग मोकळा केला व या ७० वर्षात अनेक विद्यार्थी शिकले स्वतःच्या पायावर उभे राहिले.'''</big>
 
४,१३५

संपादने