"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
हे एक महाराष्ट्रातील लोककला आहे. देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील [[नामदेव]], [[एकनाथ]], [[तुकाराम]], [[चोखामेळा]] इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना [[भीमसेन जोशी]] आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामरकेल्या आहेत.
 
===स्वरूप===
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले