"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६०:
 
== फिडेल कॅस्ट्रो नि भारताचे संबंध ==
१९७६ साली फिडेल [[अलिप्ततावादी]] राष्ट्रांच्या गटाचा (Non-Aligned movement) जनरल सेक्रेटरी झाला. ही तीच अलिप्ततावादी चळवळ; जी सुरु करण्यात भारताचे पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू ]]यांचा महत्त्वाचा वाटा होता.
१९५९ साली स्वतंत्र झाल्यानंतर क्युबाला राष्ट्र म्हणून मान्यता देणारे जे सुरुवातीचे देश होते त्यात भारतही[[भारत]]ही होता.
 
पंडित नेहरुंबद्दल एक आठवण भारताचे माजी परराष्ट्रमंत्री के.[[नटवरसिंग]] यांना सांगताना फिडेल म्हणाला की “१९६०साली [[न्यूयॉर्क]] येथील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेसाठी आलो असताना हॉटेलमध्ये[[हॉटेल]]मध्ये मला भेटायला येणारी पहिली व्यक्ती पंडित नेहरू होते. मी त्यांचे प्रभावी हावभाव कधीच विसरू शकत नाही. मी फक्त ३४ वर्षांचा होतो. तणावात होतो. नेहरुंनी माझी हिंमत, मनोधैर्य वाढवले व त्यामुळे माझा तणाव नाहीसा झाला.” <ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=सिंह|first1=के. नटवर|title=Nehru boosted my morale, confidence, will never forget gesture, Castro said: Natwar Singh|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/nehru-boosted-my-morale-confidence-will-never-forget-gesture-castro-said-4397374/|संकेतस्थळ=www.indianexpress.com|प्रकाशक=The Indian Express}}</ref>
 
त्यानंतर १९८३साली फिडेल कॅस्ट्रो अलिप्ततावादी गटांचे अध्यक्षपद इंदिरा गांधींकडे सुपूर्द करण्यासाठी भारतात आला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत-क्युबा संबंधांचे त्याने कौतुक केले. भारत व क्युबा हे खरे मित्र आहेत, असे तो म्हणाला. [[इंदिरा गांधींनंतरगांधीं]]नंतर [[राजीव गांधी]] ते [[मनमोहन सिंग]] यांच्या पर्यंत अनेक भारतीय पंतप्रधानांनी फिडेलची भेट घेतली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=PTI|title=Fidel Castro shared warm relations with Indian leaders|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/fidel-castro-shared-warm-relations-with-indian-leaders-4396674/|संकेतस्थळ=www.indianexpress.com|प्रकाशक=The Indian Express}}</ref>
 
१९९२ साली जेव्हा क्युबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा भारताने १०,००० [[टन]] [[गहू]] व १०,००० टन तांदुळ[[तांदूळ]] क्युबाला पाठवले. ह्या मदतीचे फिडेलने ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असे वर्णन केले. क्युबा व भारत यांचे आजतागायत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मैत्रीपूर्ण संबंधआहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Cuba–India relations|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Cuba%E2%80%93India_relations|संकेतस्थळ=www.wikipedia.org/|प्रकाशक=Wikipedia}}</ref>
 
== कुटुंब ==