"ॲमेझॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
}}नदीचे मुख:त्रिभुज प्रदेश नसन .विस्तियन खादाया आहेत
 
'''‍ऍमेझॉन''' ({{lang-pt|Rio Amazonas}}; {{lang-es|Río Amazonas}}) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) [[नदी]] आहे. ऍमेझॉन नदीचा उगम [[पेरू देश|पेरू देशातल्या]] [[आन्देस|ऍण्डीझ पर्वतरांगेमधील]] [[नेव्हादो मिस्मी]] ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख [[ब्राझिल]] देशात [[अटलांटिक महासागर]]ामध्ये आहे.
[[चित्र:Mouths of amazon geocover 1990.png|left|300 px|thumb|‍ऍमेझॉन नदीचे मुख]]
ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले ऍमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.
 
ऍमेझाॅन' ही [[अमेरिका]] खंडाच्या [[दक्षिण]] तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील[[पृथ्वी]]वरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी  व अलिकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक,  सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर आहे. यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ऍमेझाॅनला "समुद्रनदी" म्हणतात. [[पेरु]], [[कोलंबिया]] व मुख्यत्वे [[ब्राझील]] देशातून वाहणाऱ्या या नदीचे पाणलोट क्षेत्र व उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अदभूत क्षेत्र आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ पाच पट आहे. पाण्यात  सूर मारून बुडी घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे आॅस्प्रेसारखे[[आॅस्प्रे]]सारखे पक्षी आपणास माहीत आहेत. पण ऍमेझाॅन च्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या  जंगलात पाण्यातून वर हवेत आठ दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मत्स्यजाती आहेत. [[पिरान्हा]] मासा, ४० फूटापेक्षा जास्त लांब [[ॲनाकोंडा]] सर्प यांसह कोट्यावधी वैशिष्टय़पूर्ण जीवजातींची धारणा करणाऱ्या या ॲमेझाॅनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता व प्रति घन मीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता  आहे.
 
दक्षिण अमेरिका खंडातील या नदीचा वेगवान व बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत, वळणे घेत पूर्वेकडे  वाहतो व नदीमुखातून  जवळजवळ २०० किलोमीटर पर्यंत [[अटलांटिक]] महासागरात आत शिरतो व तेथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्व दाखवतो.[[File:Amazon-river-NASA.jpg|इवलेसे|उजवे|300px|ऍमेझाॅन नदीचे उपग्रहाद्वारे घेतलेले चित्र]]