"शब्दयोगी अव्यय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[शब्द|शब्दाला]] जोडून येणारे [[अव्यय]].
उदा. लिहिण्या'''साठी''', कामा'''मुळे '''. यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत. साठी म्हणजे वयाची साठी, आणि मुळे म्हणजे झाडाची मुळे असे विकृत अर्थ होऊ नयेत म्हणून साठीतल्या 'ठी'वर आणि मुळेतल्या 'ळे'वर अनुस्वार द्यायची रीत होती. त्यानुसार हे शब्द 'लिहिण्यासाठीं' आणि 'कामामुळें' असें लिहिणे उत्तम.
उदा. लिहिण्या'''साठी''', कामा'''मुळे '''

वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्यात शब्दांना शब्दयोगी अव्ययेअसे म्हणतात.
'काम'शब्दाला 'मुळें' लागण्यापूर्वो 'काम'.चे 'कामा' हें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें. (सारू) (श.अ)
उदा. ok

सायंकाळी मुले घराकडे गेली.
आणखी उदाहरणें :-
शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.

आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूप, कडें हें शब्दयोगी अव्यय.

गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सारू), खालीं (श.अ)

शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये :
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ)
शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणार्यात शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.
गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्या (सारू),जवळ (श.अ.)
शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसर्याो शब्दाशी संबंध दाखवते.

शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
शब्दयोगी अव्ययें मुख्यत: नामाला किंवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात. पण कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां लागतात..
शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार पडतात.
शब्दयोगी अव्यय ज्याशब्दाला शब्दांनालागल्यावर जोडूनबनलेला येते तो त्या शब्दाचाजोडशब्द त्याच वाक्यातील दुसर्याोदुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतेदाखवतो.
कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.

स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.
शब्दयोगी अव्ययामध्येअव्यय हें अ-व्यय असल्याने त्यामध्यें लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती

हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव
शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होतें.
व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता

तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार पडतातआहेत.:-
योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम

कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ
कालवाचक – आधीं, नंतर, पर्यंत, पावेंतों, पुढें, पूर्वीं,

संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त
गतिवाचक, आंतून, खालून, पर्यंत, पासून, मधून, .

संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी
स्थलवाचक – अलीकडे, आत, जवळ, ठायीं, नजीक, पाशींपुढें, बाहेर, मध्यें, मागें, समोर, ,.

साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत
करणवाचक – कडून, करवीं,करून, द्वारां, मुळे, योगे, हातीं

भागवाचक – पैकी, पोटी, आतून
हेतुवाचक – साठी, कारणेअथा, करिता, अथाकारणें, निमित्त, प्रीत्यर्थ, निमित्तसाठीं, स्तव

विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली
व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विनापरतां, वाचून, विना, व्यक्तिरिक्त, परताशिवाय,

दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी
तुलनावाचक – पेक्षातम, तर, तमपरीस, पेक्षा, मध्ये, परीस

विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट
योग्यतावाचक – प्रमाणें, बरहुकूम, सम, समान, सारखा, योग्य,

कैवल्यवाचक – मात्र केवळ, ना, पण, फक्त, केवळमात्र,

संग्रहवाचक – सुद्धाकेवळ, देखील, हीपण, पण फक्त, बारीक, केवळसुद्धा, फक्तही,

संबंधवाचक – विषयीविशीं, विशी, विषयीविषयीं

साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगेसंगें, सकट, सहित, रावेसवें, निशी, समवेत

भागवाचक – आतून, पैकीं, पोटीं,

विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली, बद्दल,

दिकवाचक – प्रतकडे, प्रतिप्रत, कडेप्रति, लागी

विरोधावाचक – विरुद्धउलटविरुद्ध, वीण, उलटे, उलट

परिणाम वाचक – भर