"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
सुधारणा
ओळ १६:
More than 50 जीव; see listing
}}
'''चिंच''' (शास्त्रीय नाव : ''Tamarindus indica'', टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] वनस्पती आहे. चिंचेची बी मी हे चिंचुका या नावाने ओळखले जाते ज्याचा वापर खाण्यासाठीी सुद्धा केला जातो चीनचे मध्ये असणारे टार्टारिक असेल हे आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते
 
== लागवड ==
ओळ ४०:
चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छीद्रामध्ये [[केरोसीन|रॉकेल]] अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.
 
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.<ref>http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=3976</ref> चिंच हे [[पितळ|पितळेची]] भांडी चमकवन्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची [[चटणी]] खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. त्याचा वापर खाण्यासाठीसुद्धा केला जातो. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते.
 
== पहिला चिंच महोत्सव ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले