"जनुकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो MerlIwBot (चर्चा) यांनी केलेले बदल Katyare यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ ५:
इंटरनॅशनल कॅन्सर जिनोम कॉन्सोर्टियम ही जनुकशास्त्राची अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने कर्करोगाच्या २५ हजार [[जिनोम]]चा उलगडा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या जिनोममुळे [[स्वाइन फ्लू]] व इतर काही रोगांवरील नवीन [[औषध|औषधे]] तयार होण्याच्या दिशेने या प्रकल्पाचा उपयोग आहे.
 
==इतिहास जनुकशास्त्र शास्त्राचा इतिहास हा प्रामुख्याने तीन विभागात आढळतो.मेंडेल या शास्त्रज्ञाला जनुकशास्त्रात्राचा युगपुरुष मानले जाते. म्हणूनच जनुकशास्त्र मेंडेल अगोदरचे . मेंडेल नंतरचे व मेंडेलचे जनुकशास्त्र अशा तीन गटात विभागले जाते. मेंडेलचे सर्व प्रयोग ,हे वाटाण्या केलेले आढळतात. वाटाणा वनस्पतीमध्ये सात विविध प्रकारचे गुणधर्म वैविध्य दिसून येते याचा वापर करून जनुक शास्त्र अनुवंशिकता निश्चित करू शकते. मेंडेलचे वेगळेपण, हे त्याने केलेल्या निरीक्षणामुळे दिसून येते. लिखित स्वरूपातील पुरावा हा मेंडेल यांनी सर्वप्रथम दिला==
==इतिहास==
 
==बाह्य दुवे==