"हिंदी दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

हिंदी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि वापरासाठी समर्पित दिवस
Content deleted Content added
नवीन पान: १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाष...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(काही फरक नाही)

२१:४७, १३ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या बावीस भाषांना राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या १७ व्या भागात परिच्छेद ३४३ पासून ३५१ पर्यंत जी कलमे नमूद आहेत, त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून, तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.[१]

संदर्भ

  1. ^ तांबोळी, डॉ ज्युबेदा (2020-09-12). "डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग: राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी - विशेष लेख". डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग. 2020-09-13 रोजी पाहिले.