४,१३५
संपादने
Vikrantkorde (चर्चा | योगदान) छो (चित्र टाकले) |
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.) |
||
{{माहितीचौकट कंपनी|नाव=अपोलो टायर्स लिमिटेड|लोगो=
'''अपोलो टायर्स लिमिटेड''' ही भारतीय टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. त्याचे मुख्यालय हरियाणामधील गुरगाव (गुरुग्राम) येथे आहे. १९७२ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचा पहिला प्लांट केरळ, थ्रीसुर, पेरंब्रा येथे सुरू करण्यात आला. कंपनीचे आता भारतात चार उत्पादन युनिट्स आहेत, तसेच एक नेदरलँड्स <ref>{{cite web|url=http://www.thehindubusinessline.com/2010/06/01/stories/2010060151830500.htm|title=Apollo tyres roll into Europe today|date=1 June 2010|publisher=[[The Hindu Business Line]]|accessdate=17 September 2014}}</ref> आणि एक हंगेरीमध्ये <ref name="www.autocarpro.in">{{Cite news|url=http://www.autocarpro.in/news-national/apollo-tyres-expands-global-footprint-inaugurates-hungarian-plant-24279|title=Apollo Tyres expands global footprint, inaugurates Hungarian plant|work=www.autocarpro.in|access-date=8 May 2017}}</ref> आहे. भारतात जवळजवळ ५००० डीलरशिपचे जाळे आहे, त्यातील २,५०० हून अधिक केवळ याचीच दुकाने आहेत.
|
संपादने