Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎डॅनियल पिंडर: नवीन विभाग
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ १,१६६:
 
अभय नातू सर, तुम्हास वेळेची कमतरता आहे व विकिपीडियावर इतर बरीच कामे तुमच्यावर सोपवली गेली आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत [३ महिने] सर्व (१०) विभागांची पडताळणी पूर्ण व्हावी असे नियोजन करुन काम करावे अशी मी तुम्हास अंतिम विनंती करीत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात बाबासाहेब आंबेडकर लेखाची वाचकसंख्या वाढणार आहे, व यापूर्वी लेखाचे काम पूर्ण व्हायला हवे असे मला वाटते. नियोजनात्मक पद्धतीने काम केल्यास १० विभाग पडताळणीसाठी ३ महिने हा पुरेसा कालावधी असेल. या प्रकरणात वारंवार विनंती करण्यापेक्षा माझ्या हातात काहीही नाही, सर्व तुमच्या हाती आहे, धन्यवाद. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १०:१४, ७ सप्टेंबर २०२० (IST)
 
== [[डॅनियल पिंडर]] ==
 
Hi. The person in this article seems to lack notability. The sources are unreliable and typically what we see at other sites where someone has paid to have articles written as paid marketing. [[सदस्य:Billinghurst|Billinghurst]] ([[सदस्य चर्चा:Billinghurst|चर्चा]]) ०५:२५, १२ सप्टेंबर २०२० (IST)