"विचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५५:
# "अमुक एक घटना घडल्यानंतर अमुक दुसरी घटना घडली" ह्या वस्तुस्थितीच्या जोरावर पहिली घटना दुसर्या घटनेकरता कारणीभूत आहे हे विचित्र समर्थन करणे : पहिली घटना दुसर्या घटनेकरता (पूर्णतः किंवा काही अंशी) कारणीभूत आहे की नाही हे वास्तविक संबंधित माहिती मिळवून मग ठरवले पाहिजे.
# "हे" किंवा "ते" असे फक्त दोन पर्याय दुसर्यांपुढे (किंवा स्वतःपुढे) मांडणे : पुष्कळदा आयुष्यातले प्रश्न सोडवण्याकरता दोनांहून अधिक पर्याय असतात, किंवा दोन वा अधिक पर्यायांच्या कुठल्यातरी मिश्रणाचेही पर्याय असतात.
# आपल्या मुद्द्याला फक्त टेकू देणार्या गोष्टी उल्लेखून टेकू न देणार्या गोष्टी धूर्तपणे अनुल्लेखित ठेवणे. दूरदर्शनवर ज्या जाहिराती असतात त्यांपैकी काहींमधे जाहिरातनिर्माते कुठल्यातरी प्रसिद्ध खेळाडूंची/नटनटींची चित्रणॆ दाखवून त्यांच्या तोंडी विकायच्या गोष्टींच्या शिफारसी घालत असतात.
# कुठल्यातरी फक्त थोड्या घटना विचारात घेऊन त्याच्या जोरावर काहीतरी व्यापक विधान करणे. (ह्या अगदी खूप मर्यादित पद्धतीला [[इंद्रजीत|इंग्रजीत]] induction अशी संज्ञा आहे.)
# "खूप", "प्रचंड", "त्रिकाळी", अशा तर्हांची अतिरेकी विशेषणे/क्रियाविशेषणे वापरणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विचार" पासून हुडकले