"सोलापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३५:
पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, [[तेलुगू]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] व [[मराठी]] असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावाच्या काळात आधुनिकतेचा स्पर्श काहीशा कमी वेगाने सोलापूरला होत असला, तरीही अगत्य, मनमोकळेपणा, थोडासा साधे-भोळेपणा, पारंपरिकता, बहुभाषिकत्व हे इथल्या मातीचे गुण आहेत. [[पर्यटन]], [[फलोत्पादन]], [[कृषि]]प्रक्रिया [[उद्योग]], [[शिक्षण]], आरोग्यसेवा व [[कापड]] उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज हि ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारुपास आली आहे . महाराष्ट्राच्या दृष्टीने ती एक अत्यंत महत्त्वाची अशीच बाब आहे
 
या जिल्हाल्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला , ज्या तालुक्याचे नाव गिनीज बुकात नोंद आहे असा हा तालुका . जो दोन गोष्टीसाठी ओळखला जातो . एक म्हणजे डाळींबा साठी व दुसरे म्हणजे एका तालुक्यावर सर्वात जास्त वेळा आमदार म्हणनू विधान सभेवर जे निवडून गेले भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे ओळखला जातो .