"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पौराणिक कथा: आवश्यक सुधारणा
→‎धार्मिक महत्व: संदर्भ घातला
ओळ २०२:
 
=== धार्मिक महत्व ===
या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात [[श्रीकृष्ण|कृष्णाकडे]] पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=fmtxAwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA393&dq=religious+importance+of+adhik+maas&hl=en|title=Hindu Dharma-A Teaching Guide|last=Kapur|first=Kamlesh|date=2013-08|publisher=Xlibris Corporation|isbn=978-1-4836-4557-5|language=en}}</ref>या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.या काळात केलेल्या तीर्थयात्रांनाही हिंदु धर्मात विशेष महत्त्व आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kWqPwWpkhg0C&pg=PA288&dq=importance+of+purushottam+maas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjkr8vBhZTbAhXHo48KHQjUBqIQ6AEIJDAA|title=Yatra 2 Yatra|date=2009|publisher=Yatra2Yatra|language=en}}</ref><ref name=":0" />
 
===हे सुद्धा पहा===
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले