"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पौराणिक कथा: संदर्भ घातला
→‎स्पष्टीकरण: संदर्भ घातला
ओळ १०:
सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या [[आसाम]], [[ओरिसा]], [[केरळ]], [[तमिळनाडू]], [[पश्चिम बंगाल]] या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[गुजरात]] आणि [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशां]]सारख्या राज्यांत पाळला जातो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IKqOUfqt4cIC&newbks=0&printsec=frontcover&pg=PA305&dq=different+names+of+adhik+maas&hl=en|title=Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia|last=Roy|first=Christian|date=2005|publisher=ABC-CLIO|isbn=978-1-57607-089-5|language=en}}</ref>
 
चैत्रापासून [[आश्विन]] महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित [[कार्तिक]] वा [[फाल्गुन]] महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=mCV5YKU7TIcC&newbks=0&printsec=frontcover&pg=PA104&dq=different+names+of+adhik+maas&hl=en|title=India'S Glorious Scientific Tradition|last=Soni|first=Suresh|date=2009-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-81-8430-028-4|language=en}}</ref>
 
ज्यावर्षी चैत्र हा अधिकमास असतो, त्यावर्षी अधिकमासाच्या सुरुवातीलाच शकसंवत्सराचा आकडा एकने पुढे जातो, गुढी पाडवा मात्र लगेचच नंतर येणाऱ्या निज चैत्र महिन्यात येतो. म्हणजे त्यावर्षी पाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस नसतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले