"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
#WLF
ओळ १२:
दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक '''लोख्खी''' पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबे कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळीनारळावर [[सिंदूर|सिंदूराने]] [[बंगाली स्वस्तिक|बंगाली हिंदु स्वस्तिक]] चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात . या दिवशी भक्तीने शंख सहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://saffronstreaks.com/festivals-occasions/kojagari-lakshmi-puja-rituals-believes-and-the-divine-bengali-feast-platter/|title=Kojagari Lakshmi puja – rituals, believes and the divine Bengali feast platter|संकेतस्थळ=saffronstreaks|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
<br />[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]]
[[File:2019 Jan 15 - Kumbh Mela - Coconuts For Sale.jpg|thumb|कुंभमेळ्यात नारळ]]
 
==माडी==
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडले जाते. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे 'माडी'. हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माडी मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले