"मीरा (कृष्णभक्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→जीवन: व्याकरण सुधरविले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्त्वाच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. मीरेची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे.
|