"आवाज (ध्वनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
'''आवाज''' किंवा '''ध्वनी''' म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) [[कान|कानाद्वारे]] कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी [[ऊर्जा|उर्जेचा]] एक प्रकार आहे. [[हवे|हवेचे]] [[रेणू]] थरथरल्यावर [[ध्वनीलहरी]] निर्माण होतात. माणसाला [[ऐकणे|ऐकण्याच्या]] क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.
 
*आवाजाची पातळी मोजण्यासाठी [[डेसिबल]] हे एकक वापरले जाते.
अनामिक सदस्य