"चर्चा:अण्णा भाऊ साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २९:
"अण्णा भाऊ" व "अण्णाभाऊ" यांच्यात गल्लत होऊ नये म्हणून मी ही माहिती येथे नोंदवत आहे. साठेंचे नाव "तुकाराम" उर्फ "अण्णा" होते; त्यांच्या वडीलांचे नाव "भाऊ" होते. "अण्णा भाऊ" या नावाला "अण्णाभाऊ" असे एकत्रित लिहिणे चूकीचे आहे. साठेंचे पूर्ण नाव "तुकाराम भाऊराव साठे" किंवा "अण्णा भाऊ साठे" असे आहे. [https://www.facebook.com/308590799304294/posts/1245406802289351/?app=fbl संदर्भ: प्रा. हरी नरकेंची पोस्ट (शेवटचा मुद्दा)]
--[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] १४:४७, १४ ऑगस्ट २०१९ (IST)

:{{साद|Shivashree}} नमस्कार, आपण साठेंचा इंग्लिश विकिपीडियावर लेख बनवलेला आहे. पण तेथे "अण्णा भाऊ" व "अण्णाभाऊ" यांच्यात गल्लत झालेली दिसते, अण्णा व भाऊ हे दोन भिन्न नावे आहेत त्यामुळे इंग्लिश लेखाचे शीर्षक Annabhau Sathe वरुन Anna Bhau Sathe असे करावे, ही विनंती. मराठी विकिपीडियावर हा बदल आधीच मी केला आहे. --[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] १३:१९, ९ सप्टेंबर २०२० (IST)
"अण्णा भाऊ साठे" पानाकडे परत चला.