"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
{{बदल}}
 
{{माहितीचौकट राजनितिज्ञ
| नाव = राधाकृष्णन
| चित्र = Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg
| चित्र रुंदी = 200px
| चित्र उंची =
| तळटीपा =
}}
'''{{लेखनाव}}''' हे भारताचे दुसरे [[राष्ट्रपती]] व नामांकितभारतीय शिक्षणतज्‍ज्ञतत्वज्ञ होते. डॉ {{लेखनाव}} हे भारताचेते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनी]] या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक योगायोग होता. ज्याची विवेकबुद्धी तांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय
इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय. राजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन, चरित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यश्यात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते.
 
''पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्‌वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत'' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/|title=भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन|last=Kalkhaire|first=Mayur|date=2020-08-29|website=All Best Thoughts|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2020-08-30}}</ref> भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
[[चित्|इवलेसे|[https://www.marathicorner.com/teachers-day-speech-in-marathi.html शिक्षक दिन]]]
राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.<ref>[[नरहर कुरुंदकर]]व्यक्तिवेध</ref>
 
३१,२३७

संपादने