"महादेव कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,५७८ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
→‎कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान: बोगस आदिवासींनी टाकलेली चूकीची माहिती दुरूस्त केली.
खूणपताका: दृष्य संपादन: बदलले अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
(→‎कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान: बोगस आदिवासींनी टाकलेली चूकीची माहिती दुरूस्त केली.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? :( रोमन लिपीत मराठी ? मोठा मजकुर वगळला ?
===कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान===
 
सह्रयाद्रीच्या पूर्व भागात मुळशी नदीपासून ते नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वरपर्यंत जवळपास १२० मैल प्रदेशामध्ये ही जमात वसलेली आहे, पुणे, अहमदनगर यानाशिक, ठिकाणीठाणे रायगड पालघर ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत- तसेच वऱ्हाड प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये असून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच पाकिस्तान मधल्या काही भागात असल्याचे नमूद आहे. यावर सखोल संशोधन न झाल्यामुळे हे आपल्या जमतीला ज्ञात नाही. हि जमात उत्तर क्षेत्रात जव्हार भागातही ही जमात आढळते. कालंतराने ह्या जमातीने उदरनिर्वाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये  स्थानांतर केले. जव्हार चे राजे हे कोळी महादेव जमातीचे होते.
 
 
Supplementary  Rule 8-  In the case of Hindus and Jains you should record the main caste or tribal name in column 8, thus-Koli,Lohar, Bhil,Kumbhar, Teli.   Do not enter sub-divisions.    Thus you need not enter the kind of Koli or  Bhil such as  Chunvalya Koli or Patelia  Bhil, if the person enumerated states he is a Koli or  Bhil.
 
वरील नियमामुळे वरील करणामुळे महाराष्ट्रातील ९९.९९  टक्के आदिवासी कोळी महादेव जमातीच्या १९५० पूर्वीच्या नोंदी ह्या कोळी आढळून येतात. १९५० पूर्वीच्या  नोंदी ह्या Aboriginal, Aborigines Hill  Tribes, Forest  Tribes, Primitive tribes,  Tribal animists ,People Having a tribal form of religion  या सदराखाली   घेण्यात आल्याचे दिसून येते. या सदरा खाली नोंद घेतलेले कोळी म्हणजे च आदिवासी कोळी महादेव,राज कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी,आहेत हे सिद्ध होत नाही कारण इथे नमूद केले होते की हिंदू आणि जैन तसे पाहता १९५० च्या नोंदी या डोंगरी कोळी, राजे कोळी अश्या आहेत त्यामुळे फक्त कोळी आणि महादेव कोळी यात फरक आहे.
 
.
वरील ठिकाणी असलेली कोळी महादेव जमात ही  हे पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर येथूनच आलेली आहे. हे खालील संदर्भावरून सिद्ध होते-  पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच महादेव किंवा पचमढी   टेकडी  हे आताच्या मध्य प्रदेश मध्ये आहे-  महादेव किंवा पचमढी   टेकडी  या वरूनच कोळी महादेव या जमातीचे नाव  पडले-  (संदर्भ- The Tribes And castes of the   Central Provinces of India-1916)
 
महादेव किंवा पचमढी टेकडी या ठिकाणी मोठा महादेव, छोटा महादेव, गुप्त महादेव आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतात आहे. याच भागाला लागून अमरावती जिल्ह्यात  मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर सालबर्डी हे धार्मिक स्थळ महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत. महादेव महाराज देवस्थान आहे.
 
तसेच अमरावती जिल्ह्याला लागून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रेल(रेलेश्वर) या गावी महादेव आणि माता पार्वतीचे थाटामाटात लग्न लावण्याची प्रथा हजारो वर्षा पासून आहे.
 
तसेच याच भागात हजारो वर्षा पासून महादेवाच्या कावड यात्रेची प्रथा सुरु आहे. यावरून तसेच खालील ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते कि, पूर्वेकडील निजाम राज्यातील बालाघाट किंवा महादेव डोंगर म्हणजेच वर्तमान काळातील  महादेव किंवा पंचमढी  टेकडी (आताच्या मध्य प्रदेशातील महादेव किंवा पंचमढी  हिल )- हेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे परंपरागत (मूळ) वसतिस्थान  आहे.
===संकलकाचे निवेदन===
 
अनामिक सदस्य