"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मुख्य गुहा: ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. (परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३१:
 
==विवाह मंडल==
हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने सह्न्क्राचीशंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली,तिला मागणी घाल्ण्याकरीताघालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले.हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला.यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले ,हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.<ref>जोशी सु.ह. महाराष्ट्रातील लेणी </ref>
[[File:Grottes d'Elephanta - Mariage de Shiva et Parvati.jpg|thumb|शिव पार्वती विवाह]]
 
 
==इतर उल्लेखनीय गुफा ==